Entries Tagged as ‘understanding yourself’

December 26, 2008

“आनंद”

३-४ वर्षांपूर्वी पुन्हां एकदा राजेश ख़न्ना-अमितभचा ‘आनंद’ बघितला,कितव्यांदा ते नाही आठवत. त्याच सुमारास तात्यासाहेबांनी नाट्यरुपांतर केलेलं ‘आनंद’ ही वाचनात आलं.
‘आनंद’, . . . प्रत्येक वेळी आनंद बघताना एक नवीनच ‘आनंद’ कळत गेला, सापडत गेला.
‘आनंद’ ची व्यक्‍तिरेखा सर्वप्रथम समोर आली ती कॅन्सरसारख्या रोगाशी लढतानाही म्रुत्युलाच क्षणोक्षणी मारणार्‍या एका माणसाची म्हणून, आणि म्हणूनच लढायची वेळ येते तेंव्हा [...]