hey What haapend judges?
can we have results for the story writting competition????
hey What haapend judges?
can we have results for the story writting competition????
३-४ वर्षांपूर्वी पुन्हां एकदा राजेश ख़न्ना-अमितभचा ‘आनंद’ बघितला,कितव्यांदा ते नाही आठवत. त्याच सुमारास तात्यासाहेबांनी नाट्यरुपांतर केलेलं ‘आनंद’ ही वाचनात आलं.
‘आनंद’, . . . प्रत्येक वेळी आनंद बघताना एक नवीनच ‘आनंद’ कळत गेला, सापडत गेला.
‘आनंद’ ची व्यक्तिरेखा सर्वप्रथम समोर आली ती कॅन्सरसारख्या रोगाशी लढतानाही म्रुत्युलाच क्षणोक्षणी मारणार्या एका माणसाची म्हणून, आणि म्हणूनच लढायची वेळ येते तेंव्हा ‘आनंद’ आठवतो, त्याच बिनधास्त जगणं अन् जगाला अखंडपणे आनंदाचे क्षण देण्याची धडपड आठवते.
आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना आपल्याल ‘घडवत’ असते. तसंच काहीसं माझ्याही बाबतीत झालं. ‘आनंद’ ची प्रत्येक revision मला घ्डवत होती. एक स्वप्न आकार घेत होतं . . . मला ‘आनंद’ व्हयचंय ! माझ्या सभोवतालच्या प्रत्येकाल मझा आधार आसावा. कोणालही रडायला मझा खांदा आसावा. ‘सगळ्यांना आपल्यात समावून घेण्याची क्षमता असलेलं’ हे स्वप्न होतं माझं!
स्वप्न तर बघितलं, . . . पण ते जगायचं, पूर्ण करायच ठरवलं, तेंव्हा मी काय होतो?
आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत नापास झालेला, लोकांसाठी फक्त problems, निर्माण करणारा मुलगा. खूप प्रयत्नपूर्वक मी स्वतःला बदललं. ज्या मुलाला बोटावर मोजण्याइतकेही जवळचे मित्र नव्हते, त्याच मित्रपरिवार वाढायला लागला. ह्या स्वप्नानं मला खूप काही दिलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ‘इतरांसाठी जगायचं असतं’ हे शिकवलं.
पण आता ४ वर्षाँनंतर . . . पुन्हा एकद मी हरलो, नापास झालो, ‘आनंद’ हा अवतार आहे आणि आपण एक अतिसामन्य माणूस याची जाणिव झाली.
आता मी नुसतंच माणसासारखं जगायचं ठरवलंय, म्हणजे मी ‘आनंद’ विसरलो अस नाही. पाण आता तो माझा फक्त एक हिस्सा आहे आणि मी ‘आनंद’ नाहीच! कारण . . . मी अजूनही स्वर्थी आहे.
हा ‘आनंद’ आपल्या प्रत्येकात आहे, त्याचा शोध कोणी कसा घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला माझ्या्तला ‘आनंद’ सापडला आणि त्याने माझं आयुष्यचं बदलून टाकलं.
जगीन प्रत्येक मनात आनंद म्हणून
राहिन प्रत्येक मनात आठवण बानून
दुःखाची नसेल सोबत कुठल्याच क्षणाला
सुखाचा देईन ओलावा प्रत्येक मनाला !!
ठेवेल प्रत्येकजण मला आठवणीत,
मी म्हणून, . . . माणूस म्हणून !
दिसेल प्रत्येकला सुर्य-स्वर्ग माझ्यात,
पण नसेल मोह माझ्या सह्वासाचा !
असतील प्रत्येकाला स्वप्न…
मी होण्याची, आकाश बनण्याची
जाणवेल शितलता चंद्राची मझ्यात,
तरी नसेल इछा तिला मिठीत घेण्याची !!
असेल फक्त जाणिव
माझी. . . माझ्या आधारची
जाणवेल माझं प्रेम प्रत्येक श्वासात
तरीही नसेल मोह . . . श्वास घेण्याचा !
तेंव्हा मी असेन तिथे
माझा श्वास तुला द्यायला…
आणि जाणवेल तुला माझं अस्तित्व
मॄत्युच्या पलिकडे दिसणारं. . .
सोडेन माझा श्वास
तुझ्या श्वासात मिसळून
पाहिन वाट उद्याची, पुनः जन्माची
पुन्हा एकदा जगण्यासाठी. . .
ह्या वेळी असेन एक माणुस सामान्य
तुझ्याकडे, त्याच्याकडे आधार शोधणारा
आधार शोधतांना अनेकदा पडणारा
आणि. . .आधार मिळाल्यावर सिंह होउन गरजणारा!!
त्यावेळी मी प्रयत्न करेन,
‘तू’ बनून जगण्याचा
तेंव्हा तू प्रयत्न करवास ,
मला पंखाखाली घेण्याचा !
मी थांबीन विसाव्याला तुझ्याजवळ थोडावेळ,
घेईन अनुभूती, तुझ्या स्पंदनांची
बघीन ठोडी स्वप्न – नव्याने जगायला,
वाकेन, मोडेन – पुन्हा नव्याने धावायला !!
पण . . . पण तेंव्हाही तू नसशील तर?
तर . . . तर मलाच व्हवं लागेल मोठ . . . खुप मोठं
व्हावं लागेल तोच सुर्य – तोच स्वर्ग,
ठेवावी लागतील मनाची दारं उघडी,
तुझ्यासाठी, त्याच्यासाठी. . . प्रत्येकाचंसाठी !!
सांग ना…तू असशील ना तेंव्हा ?
मला थोपटायला, निजवायला,
मला मिठीत घेऊन कुर्वाळायला
मी रडलो तर माझे डोळे पुसायला,
माझ्या बरोबर रडायला
आणि रडता-रडता माझ्यात हरवायला !
सांग ना… आसेल ना तुझी जणिव
माझा श्वास जिवंत ठवायला ?
असेल ना तुझा आधार
मला पुन्हा रुजवायला ?
कदाचित तू नसशील तिथे
तरीपण . . . माझी एक आपेक्षा
तुझ्यात असाण्याची,
माझा आत्मा असण्याची !
आणि तू असतांना सुद्धा
कदाचित मलाच व्हावं लागेल मोठं
द्यावा लागेल तुला हात,
द्यावाच लागेल मझा श्वास
तरी पण घेईन मी पुःजन्म पुन्हा जुन्याच अपेक्षेने,
एक ‘माणूस’ होण्याच्या, तुझ्या पंखाखाली जगण्याच्या
त्यासाठी कदाचित पहवी लागेल मला वाट
तुझी, तू आकाश बनण्याची
विसरून स्वतःला तुझ्यात,
‘आनंद‘ होऊन. . . फक्त ‘आनंद‘ होऊन जगण्याची!!
– ॐकार बापट
Amhala Mahit nhavata Rajyancha’ side business

PS: I clicked this snap from Chandni’s 3.2MP Nokia Camera on East Street, Camp, Pune
Chapter – 1
“ तन्वी “
२००६ मधे कधी तरी (Just few days before Present day)
खरतर आज माझ्या आयु्ष्यातला खुप आनंदाचा दिवस . . . आज माझा शोणशी साखरपूडा ठरला, पण शोणचा चेहरा पाहून तो आनंदात नाही वाटला आणि माला insecurity वाटायला लागली.
शोण मला पुरेसा कधी कळलाच नसवा तो काधी-कधी एखद्या लहान मुलासारखा वागतो तर कधी-कधी ६० वर्षाच्या परीपक्व म्हातार्यासारखा…
साखरपुड्याला अजुन ३ अठवडे अवकाष आहे, पण हा वेळ तयारीला पूरणार आहे का? मी वेगळ्याच दुनीयेत, भविष्याची स्वप्न बघण्यात दंग होते…
मागची २ वर्ष मी लग्नासाठी शोणच्या मागे लागले होतेआणि आत्ता कुठे तो तयार झाला होता, लगेच दोघांचे आई –बाबा आणि मी घाईने साखरपुड्याची तारीख ठरवून टाकली. तारीख ठरल्याचा आनंद तर जाउचदे उलट तो तातडीने Mumbai ला गेला… का गेला हे मला माहीत होत आणि म्हणुनच . . .
साखरपुड्याची तारीख ठरून Mumbai ला निघतांना शोण मला म्हणाला . . .
शोण : मी इतक्या घाईने Mumbai ला का जातोय विचरणार नाहीस?
मी : नाही. . . कारण मला महीत आहे.. . तुझ्या आधी वैदेही माझ्याशी बोलली; तुझा number हवा होता तीला.. she looked upset… may be she need her best friend…तु जाउन ये शोण.. . नीघ आता नाहीतर flight miss करशील. . . . .
मी शोणला जवळ जवळ हकललाच.. . शोणला airport वर सोडुन घरी येताना मी कधी भुतकाळात हरवले मला कळलच नाही…
मी शोणला पहील्यांदा भेटले तो दिवस मी कधीच विसरणार नाही, पहील्या भेटीतच तो मला खुप आवडला होता… मी वैदेहीच्या नाचाची practice बघायला गेले होते, पुर्ण hall मधे त्याच्याखेरीज एकही मुलगा नव्हता… Auditorium च्या एका कोपर्यात बसून तो शांतपणे practice बघत होता..
Practice नंतर वैदेहीने आमची ओळख करून दिली. पहीली काही मिनीटं तो खुप शांत स्वभावाचा आसावा असं मला वाटून गेलं पण फ़क्त पहिली काहीच मिनीटं नंतर मात्र “किती बोलतो हा?” असच व्हायला लागलं.. .
आम्ही तीघही खुप वेळा एकत्र भेटायचो. तसा शोण मला एकट्यानं खुपच कमी वेळा भेटायचा.. . बहूतेक वेळेला वैदेही बरोबर आसायची. . .
शोण वैदेहीवर खुप प्रेम करतो हे मी आधीच ओळखल होतं आणि त्याने तसं एक दिवस माझ्याजवळ कबूलही केलं. . . एक दिवस … ज्या दिवशी वैदेही ने त्याला अथर्वबद्दल सांगितलं त्या दिवशी. . . खुप रडला तो माझ्या जवळ; मला वाटलं तो मला खुप चांगली मैत्रीण समजतो म्हणुन मोकळेपणाने रडला असेल पण मग असही वाटून गेलं की मीच काय पण कोणीही तीथे असतं तरी तो रडला असता. I was just lucky. ‘Lucky’ अस नकोना म्हणायला…
शोणच्या आयु्ष्यातली वैदेहीची पोकळी आपण भरून काढायची अस मी त्याच दिवशी मनशी ठरवलं होतं
पुढचे वर्षभर आम्ही भेटत रहीलो दोघचं. . .
जसजशी आमच्या भेटी वाढत गेल्या तसतशी मी त्याच्यात गुंतत गेले आणि शोण जास्तच कोरडा होत गेला…
मी आणि शोण आमच्या नेहमीच्या hotel मधे भेटलो. . .
शोण : काय हे तन्वी किती वेळ वाट पहायला लावतेस? कोणाला दाखवायला जायचं असल्यासारखं काय तयार होउन आली आहेस?
मी : काही नाही रे सहजच.. . (मी विषय टाळत म्हंटलं)
शोण नेहमी सरखी non-stop बडबड करत होता.. .
मी : शोण मला तुला कहीतरी सांगायच आहे…
शोण : बोलना मग.. . का माझ्या परवानगीची वाट पहतीयेस?
मी : शोण तु मगाअशी म्हणालासना कोणाला दाखवायला जायच आसल्यासारखी तयार होउन का आलीयेस? कारण मी त्यासाठीच तयार झाली आहे आज.. .
शोण : म्हणजे? कोणाला?
मी : उगाचे आता बनुनाकोस जस काही तुला समजतच नाही. . .
शोणने चेहरा अजुनच confused केला.. .
मी : मी तुझ्यासठी तयार होउन आले आहे शोण.. तु मला खुप आवडतोस.. . .
शोणने चेहर्यावरचे भाव न बदलता bill pay केलं आनि १ अक्षरही न बोलता निघून गेला.
रात्री ११-११-३० ला त्याचा phone आला. . .
शोण : “hello तन्वी?”
मी : हां शोण बोल.. .
शोण : जागी आहेस अजुन?
मी : आजच्या आपल्या भेटीनंतर मी छान शांत झोपेन असं वाटतं तुला?
शोण : हं . . . I am sorry मी असं वागायला नको होतं.… निदान माझ्यामनात काय आहे/नाही किंवा मला विचार करायला वेळ हवा असं तरी म्हणायला हवं होतं. . .
एक मोठा श्वास सोडुन शोण ने पुढे बोलायला सु्रवात केली. . . .
खरं सांगु तु काय सांगितलस हे मी ऐकुन आणि मला समजुनसुद्धा मला काहीच म्हणावस वाटलं नाही. . .
मी : म्हणजे????
शोण : म्हणजे काही नाही. . . मला तुला दुखवायच नव्हतं आणि मी exactly तेच केलं. . . माझ्या कडे हो/नाही कुठलच उत्तर तेंव्हाही नव्हत आणि अत्ताही नाहीये . . .
म्हणजे प्रेम ह्या भावनेशी माझा आता फ़ारसा संबंध नाही. . . मी प्रय्तन पुर्वक स्वत:मधे कोरडेपणा आणला आहे. . . .
एव्ह्ढच सांगायला phone केला होता.. . sorry….
आणि मला पुढे काहीही reaction देउ न देता त्याने phone ठेऊन दिला.. .
शोणच्या बोलण्याचा विचार करतच मला कधीतरी झोप लगली. . . .
दुसर्या दिवशी त्याचा परत phone आला.. .
शोण : तन्वी दुपारची २ tickets काढली आहेत मी १/२ तासात तुला pickup कारतो, आवरून ठेव.
मला हो/नाही बो्लायचीही संधीच मिळाली नाही. . .
कालच्या प्रसंगाचा त्याच्या वागण्यावर काहीही परिणाम झाला नव्हता….
शोण –वैदेही परत MBA साठी एकत्र आले त्यातच वैदेहीचं अथर्वशी breeakup झालं होतं मला सारख वाटायच की आता शोण तीला propose करेल पण त्यानं तीला कधीच मनातल्या भावना सांगितल्या नाहीत. . .
MBA संपलं , वैदेही Mumbai शोण Banglore असे वेगवेगळ्या शहरात गेले.. .
माझा त्या दोघांशीपण contact होता, वैदेहीने Mumbai ला गेल्यावर शोणशी contact हळुहळु कमी केला… का? माहीत नाही… पण माझ्याशी बोलतांना शोणची सारखी चौकशी व्हायची. . .
मला ही गोष्ट खुप खटकायची पण दोघांशी बोलुन काहीच उपयोग नव्हता ‘जाउ दे गं. .’ हेच ऐकाव लागायच.. .
घरी वैदेहीच्या लग्नाची बोलणीसुरू झाली, आणि एक दिवस वैदेही अथर्वला घेऊन घरी आली… त्यांच्या लग्नाची तरीख ठरली, मी शोणला कळवते असं उत्साहात वैदेहीला म्हणाले . . .
वैदेही : नाही त्याची गरज नाही . . .
मी : म्हणजे?
वैदेही : त्याला लग्नाला नाही बोलवायचय …
मी : का? (मी जरा चिडुनच विचारलं)
वैदेही : नाही बोलवायचे . . . बस्स . . .
मी : मला कारण कळल्याशीवाय नाही. . .
वैदेही : माझ्या आणि आथर्वच्या आधीच्या breakup ला शोण कारण होता आणि आता मी त्याच्याशी मैत्री ठेवलेली अथर्वला नाही अवडणार.
तरी वैदेहीच्या लग्नाची तारीख मी शोणला कळवली त्यानं फ़क्त बरं म्हणून phone बंद केला…
वैदेहीच लग्न खुप जोरात झालं…
मी माझं graduation संपवून नोकरी शोधत होते आणि माझं luck solid असलं पाहीजे मला banglore लाच नोकरी मिळाली.
मी आणि शोण पुन्हा भेटलो… एखादच वर्ष गेल असेल, जशी माझ्या घरी माझ्यासाठी स्थळं बघायला सुरवात झाली तेंव्हाच मी शोणला परत मागणी घातली आणि to my surprise त्याने होकार सुद्धा दिला. पण मागची १-२ वर्ष लग्नाची किंवा साखरपुड्याची तारीख पण ठरत नव्हती… शोण ह्या ना त्या कारणाने तारीख ठरवायच लांबवत होता…
आगदी २-३ दिवसापुर्वीच आमची साखरपुड्याची तारीख ठरली… आणि मी अतिशय आनंदात वैदेहीला phone केला पण …
वैदेहीला समजावणं, सावरण हे माझ्या कडून शक्य होईना… शेवटी मी तिला शोणशी बोलं अस सांगितलं…
Taxi घरासमोरं येउन थांबली… मी त्याचे पैसे देऊन माझा खोलीत आले bed वर आडवी झाले पण I was lost आणि मला खुप insecure वाटायला लगलं होतं…
Chapter – 2
“शोण”
२००६ मधे कधी तरी (Just few days before Present day)
माझा फोन वाजला ‘दिलबर मेरे कबतक मुझे एसेही तडपाओगे ‘च्या ringtone वरुन मी ओळखल कोणाचा फोन आहे, पण Hows that? …
मी आश्चर्य करतच फोन उचलला. “Hello” म्हणायचाही अवधी न मिळता समोरून माला फक्त रडण्याचा आवाज आला…
“पिलु रडू नकोस, काय झालय सांग आधी” मी तीला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणालो. . .
‘वैदेही’ एक वेगळच रसायन… जिच्या नुसत्या हसण्यानेही कीत्येक आयुष्य जगल्याचा आनंद मिळायचा, प्रसन्नता ओसंडून वाहायची… साधारण ५’५” – ५’६” उंची गौरवर्ण. जराशी हट्टी, पण तितकीच समजुतदार. तिच्या गोल चेहर्यावर असलेले खट्याळ भाव, दोन्ही गालांवर पडनार्या गोड खळ्या, सुंदर लांब केस… सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या…
वैदेही : “मी काय करू शोण?” तिच्या प्रश्नानं मी पुन्हा भानावर आलो.
मी : “वैदु काय झालय सांगशील का आधी?… बोलणार आहेस का?… तु बोलल्यशीवाय माला कसं कळेल काय झालयं?”
वैदेही : “हं सांगते…”
पुन्हा कही क्षण तसेच गेले.. . वैदेही रडायची थांबली होती पण आजुनही काहीही बोलत नव्हती. . .
वैदेही : “मी चुकले… हरले आणि फसलेही…
म्हणजे?… मला अजुनही काहीही सुधरत नव्हतं…
वैदेही : मी तुला कसं सांगु?…
माझ्या मनात आता शंकांच वादळ सुरु झालं होतं.
वैदेही : ‘अथर्व’ मला परत सोडुन गेला रे…
मी : “असं काय झालं आहे वैदेही?” मी धक्यातुन सावरत तीला विचारलं.
वैदेही काहीच बोलत नव्हती आणि मी एकदम ५-६ वर्ष मागे गेलो. वैदेही आणि मी ‘दोन-जीव एक-प्राण’ निखळ मैत्रीच एक सुंदर उदाहरण…
खरं सांगायच तर मी कायमच तिच्यावर प्रेम करत आलो पण कधी सांगायची हिम्मत झली नाही… तिला हे महीत असावं ती कायमच हा विषय टाळायची. एक दिवस खुप धीर करुन सांगायच ठरवलं, माझ्या लक्ष्यात आहे त्या दिवशीचा क्षण अन क्षण …
१९९८ मधे कधी तरी
मी college मधे पोहचलो आणि वैदेही धावतच मझ्याकडे आली…
वैदेही : शोण… शोण मला तुला कही सांगयच आहे …
तीने माला खेचतच college च्या बहेर काढलं आम्ही नेहमीच्या hotel मधे बसलो आणि तिने बोलायला सुरवात केली.
वैदेही : ‘अथर्व’ ने मला propose केलयं… मी काय करू?
“हो म्हण” क्षणाचाही विलंब न करता मी उत्तर दिलं
‘अथर्व‘ आमचा २ years senior… college मधला ‘Most eligible bachelor’ कुठल्याही मुलीने त्याच्यावर भाळावं आशीच त्याची personality होती, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुप चांगल्या स्वभावाच होता.
मी स्वत:शीच हसलो , ज्या मुलीला मी आज सांगनार होतो ‘मी तु्झ्यावर खूप प्रेम करतो’ ती मलाच येउन विचारते ‘मी अमुक अमुक मुला बरोबर लग्न करू?’
‘अथर्व‘ मधे नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं; वैदेहीने त्याला होकार दिला.
१९९९ मधे कधीतरी
१ वर्ष गेलं सग्ळ्या गोष्टी सुरळीतं सुरु होत्या. मी स्वत:ला समजावात वैदेहीच्या सुखात सुख शोधत होतो. पण एक दिवस मला ‘अथर्व‘चा phone आला. त्यानं मला भेटायला बोलावलं… मी आणि वैदु भेटायचो त्याच hotel मधे …
मी आणि आथर्व पोहचल्यावर ५ मिनीटातच वैदेही आली पण तिच्या चेहर्यावरचा आनंद उत्साह कुठेतरी हरवला होता.. .
Hi, Hello झाल्यावर थोडावेळ कोणिच काहीच बोललं नाही आणि शेवटी मीच शांतता भंग केली…
मी : “काय झालय अथर्व? वैदेही? आरे सांगा काय झालय ते…
अथर्वने एक मोठा सु्सकारा सोडला आणि बोलायला सुरवात केली…
अथर्व : We are breaking up… I am not going to stay with this girl anymore…. Bloody liar….
मी : काय झालय अथर्व? वैदेही कधीच खोटं बोलत नाही…
अथर्व : ती माझ्याशी खोटं बोलली… मला न सांगता ती त्या room-mate च्य भाव बरोबर movie ला गेली…
मी : आरे हे काय कारण आहे का break –up च? लहान आहात का आता?
अथर्व : नाही शोण लहान असण्याच प्रश्न येत नाही इथे, विश्वासाचा येतो. . .
अथर्व ने काहि तरि सांगण्याच प्रयत्न केला पण त्याल शब्द सापडत नव्हते.. .
अथर्व : शोण खुप छोट्या-छोट्या गोष्टी matter करतात प्रेमात.. .
म्हणजे? मी विचारलं. . .
अथर्व : कुठलही नातं हे खुप छोट्या-छोट्या घटनांचं एकत्रिकरण असतं, त्या घटनांचा आपल्यावर झालेला परिणाम असतं….
त्यानंतर तो खुपवेळ बोलतं होता, पण त्याल नक्कि काय सांगायच आहे आणि त्याच्या बोलण्याचा अथर्व-वैदेही यांच्या break-up शी काय संबंध आहे याचा मला काहीच आर्थवोध होत नव्हता… पण मी सगळ संयमपुर्वक ऐकत होतो, निदान तसं दाखवतं तरी होतो…
सगळ्या conversation च्या शेवटी अथर्व स्वत:चा निर्णय ऐकवुन निघुन गेला… वैदेही ला सोडुन…
कित्येक प्रश्न अन्नुत्तरीत ठेउन वैदेही पण उठुन गेली…
काय झालं होतं हे मला कधीच कळलं नाही, आणि मी पण ते जाणुन घेण्याचा प्रयत्नही केला नाही…
२००६ मधे कधी तरी (Just few days before Present day)
वैदेही : शोण तु ऐकतो आहेस ना?
वैदेहीच्या प्रश्नाने मी भानावर आलो…
मी : बोलं वैदेही मी ऐकतोय…
वैदेही : तु मला अत्ताच्या अत्ता भेटं. . .
मी : वैदु तु Mumbai मधे मी Bangalore मधे… कस शक्य आहे राजा? मी Friday च्या flight ने Mumbai ला येतो ठीक आहे?… पण निदान काय झालयं याची मला कल्प्ना तरी देशील का?
वैदेही : तु Friday ला ये मग़ बोलु आपणं. . .
वैदेही ने phone ठेउन दिला.. .
Friday ला अजून २ दिवस आहेत… मला कहीच कळेनासं झालं होतं. . .
‘अथर्व-वैदेही’ कळायला थोडंस अवघड नातं पण आज ते समजणं आवश्याक वाटतय…
‘वैदेही-अथर्व‘ च्या break-up नंतर २-२.५ वर्ष मी आणि वैदेही बरोबर होतो… मझ्या तिच्या बद्दलच्या feelings लपवत होतो तिला जपत होतो… आमचं B.E. संपलं आम्ही दोघानी एकत्रच एकाच college मधे MBA साठी admission घेतली.
MBA ची २ वर्ष मस्त गेली खुप धमाल, खुप मस्त्ती, खुप enjoy आणि खुप आभ्यास, campus placement सुद्धा…
मला Bangalore मधे एका MNC त job मिळाला तर वैदेही ला Mumbai मधे.. . ६ वर्षांनी आम्ही पहील्यांदा आणि कदाचीत कायमचे इतके लांब जाणार होतो…
वैदेही ज्या company त join झाली तिथेच अथर्व पण होता.. ते दोघे पुन्हा एकत्र आले त्यांनी रीतसर लग्नही केलं… वैदेही ने मला लग्नाला बोलावलं सुद्धा नाही…
Present Day
Friday office संपवुन मी flight ने Mumbai ला आलो आणि थेट वैदेहीला जाउन भेटलो… परवाच्या phone पेक्षा वैदेही बरीच शांत झाली होती…
वैदेही : ‘तन्वी’ नाही आली?
वैदेही चा पहिला प्रश्नच विषयाला सोडून होता.
‘तन्वी’ माझी होणारी पत्नी… आणि वैदेहीची मावस बहीण…
मी : नाही तन्वी नाही आली… वैदु काय झालं सांगशील का?
वैदेही : अथर्व is having an affair…
मी : काssssय?… मी जवळ जवळ किंचाळलोच…
“कोण आहे ती?” स्वत:ला सावरत विचारलं…
वैदेही ने माझ्याकडे एक रिकामी नजर टाकली…
वैदेही : त्याची college ची classmate आहे…
मी : कधीपासुन सुरु आहे हे?
वैदेही: कदाचीत लग्नाच्या आधी पसुनच…
मी : मग तुझ्याशी का लग्न केल त्याने?
वैदेही पुन्हा नुसतीच रिक्त हासली…
वैदेही : त्याने divorce papers तयत करायला सांगितले आहेत २-३ weeks मधे divorce होइल… ह्याच्याहून जास्त मी नाही सांगु शकणार शोण… Sorry… but I need your support…
मी : I am always there for you dear but I think I must know everything to give you correct suggestion and support
वैदेही ने नुस्तच “हं” केलं आणि पुन्हा थोड्यावेळ शांतता पसरली…
थोड्यावेळाने वैदेहीने बोलायला सुरवात केली…
वैदेही : I guess you are right… सांगते… शोण तुला आठवतय Athatva and I had a break-up in our college…
मी : वैदु तु मला तेंव्हाही करण सांगितलं नाहीस…
वैदेही : आज सांगते, तुला ते माहीत आसायला हवं, खरं तर तेंव्हाच सांगायला हवं होतं, पण नाही सांगु शकले
मी : म्हणजे.. .?
वैदेही : आमचं break-up तेंव्हा आपल्या मैत्री मुळे आणि त्या आनन्या मुळे झालं…
मी : काsssssssय? मला हा फारच मोठा धक्का होता…
अनन्या अथर्वची classmate ५’८” ५’९” उंची घारी-गोरी लांब केस solid sexy figure थोडक्यात आमच्या college ची hot property होती ती…
वैदेही : अथर्वला आपली मैत्री खटकत होती…
खुप आश्चर्य, shock, आणि बर्याच भावना माझ्या चेहर्यावर एकत्र होत्या पण मला कहिही बोलायला सुचलं नाही.
वैदेही : “शोण अरे”… वैदेहीने पुन्हा रडायला सुरवात केली…
खरतर मी तिला शांत करायला हवं होतं पण मी फक्त तीच्याकडे बघतच राहिलो…
थोड्यावेळाने वैदेही रडायची थांबली, आणि डोळे पुसुन तिने पुढे बोलायला सुरवात केली…
वैदेही : अथर्वला आपलं नातं कधीच समजलं नाही… त्याला वाटायचे की you were in love with me, पण तु कधे ते बोलुन दखवत नाहीस…
माझा चेहरा खाडकन उतरला… पण स्वत:ला सावरत शक्य तिताक्या कोरड्या आवाजात मी विचारलं “पुढे?”
वैदेही : आथर्वला वाटायच की मी पण तुझ्यावर प्रेम करते… And that was not completely wrong…
मला हा अजुनच मोठा धक्का होता…
वैदेही : मी अथर्व कडे ही गोष्टं कबुल केली… that I was in love with you but you did not ask on time… आणि मी स्वत:ला तुझ्यापसुन वेगळ करत गेले… आणि मग मी अथर्वला भेटले…
काही क्षण तसेच गेले…
ती शांतता माझा जीव घेत होती तेव्ह्ढ्यात वैदेही ने परत बोलायला सुर्वात केली…
वैदेही : मी अथर्वला हे सांगितल्यावर थोडे दिवस तो नीट वागला.., आणि मग़ छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भांडायला लगला… तुझ्यावरुन चिडवणं, टोमणे मरणं वगैरे सुरु झालं, एकीकडे तो तुझ्यावरुन मला बोलायचा आणि दुसरीकडे आनन्या बद्दल मे काही बोललेलं त्याला चालायचे नाही… मला कळतच नव्हतं मी कस वागु ते…त्यातच मे त्याच्या बरोबर movie ल गेले नाही आणि शिल्पाच्या भावा बरोबर गेले… अथर्वने ह्या गोष्टीचा खुप issue केला आणि हेच कारण पुढेकरुन मला तोडलं…
पुढची 2-2.5 वर्ष आपण एकत्र होतो पण पुन्हा तु मनातलं काहीच कधीच बोलुन दखवलं नाहीस…
मी Mumbai ला JP join केलं आणि मला परत अथर्व भेटला. इतक्या वर्षांनी त्याला समोरपाहून मी थोडी सुखावले… तो माझ्याच team चा manager असल्या मुळे रोजची interaction व्ह्ययची हळूहळू जुन्या जखमा नव्याने वहायला लगल्या आणि आम्ही पुन्हा एकमेकांना commit केलं… पण तेंव्हा मी त्याला वचन दिलं की मी तुझ्याशी काहीच contact ठेवणार नाही आणि तोही आनन्याशी contact ठेवणार नाही… आणि म्हणुनच तुला साधं निमत्रण सुद्धा मी पाठवलं नाही… इतकच काय तर तन्वीला पण सांगितलं की तुला बोलवायच नाही…
पहीली १ वर्ष छान गेलं पण आमच्या एका trip च्या वेळी अनन्या भेटली… खरतर मी तिच्याशी बोलुन अथर्व वर विश्वास ठेवायचा ठरवला…
पण अत्ता काही दिवसांपुर्वी मी Singapore Tour हून परत आले तर ‘आनन्या’ घरी होती. . .
वैदेहीने मोठा pause घेतला.. . एक सुस्कारा सोडून तीने पुन्हा बोलायला सुरवात केली. . .
वैदेही : आम्च्या break-up नंतर अथर्वच आनन्याशी affair होतं but she dumped him for her carrier. ती MS करायला गेली. . . आणि ही गोष्ट मला सांगण अथर्वला जरुरी नाही वाटलं
त्या trip पासुन हे दोघही रोज भेटायचे… अथर्व कधी माझ्यापासुन दुर गेला हे माझं मलाच कळलं नही. . .
८ दिवसांपुर्वी त्याने माझ्याकडे divorce मागितला. . .
एव्हढं बोलुन वैदेहीने पुन्हा रडायला सुरवात केली. . . . आणि मी फक्त बघत होतो शुन्यात.
Chapter – 3
“अथर्व“
२००५ मधे कधीतरी
“वेदा . . . वेदा . . . ए उठ ना.. . .” मी वेदेही ला उठवायचा खुप प्रयत्न केला पण ही ढिम्म हालली तर शपथ… शेवटी मीच गादीतून बाहेर आलो, instant coffee बनवली आणि खिडकीत जाऊन उभा राहीलो. . .
नजर जाईल तिथंपर्यंत बर्फच बर्फ, उंचच्या- उंच हिम शिखरं आणि त्यावर चकाकणारं सुर्याच ते कोवळं ऊन. . . उगाच कश्मिरला प्रुथ्वीचा स्वर्ग म्हणत नाहीत.. . मी विचार करता करता कधी भुतकाळात हरवलो ते माझं मलाच कळलं नाही. . .
१९९८ मधे
माझं T.E. च वर्ष सुरु होऊन महीना झाला असेल… आज पासून F.E. चं college सुरु व्हायच होतं म्हणुनच college ला full quorum होता…
मी आणि माझी gang बाहेर कट्यावर, नवीन प्रत्येक मुला-मुलींची निरीक्षण आणि विश्लेशण करत बसलो होतो. उगाच ‘नाव विचार, maarks विचार मग एखादं वाक्य उलट म्हणुन दाखव’ असलं फालतु Ragging चालु होतं. त्या सगळ्या भेदरलेल्या मुला-मुलींच्यामधे असा एकच चेहरा होता ज्या चेहर्यावर भीतीतर नाहीच पण माजच होता… म्हणजे मला तो माज वाटला पण माझ्या ganag ला मात्र तो confidence वाटला…
मी त्या मुलीला मझ्याकडे बोलावलं
मी : नाव सांग.. .
मुलगी : कोण तु? मला कशाला बोलावल आहेस?
माझे सगळे मित्र-हसायला लागले.. . .
मी : मी तुझा senior आहे. So call us sir! आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे…
मुलगी : “वैदेही” ! प्रश्नांची उत्तर देण्यापर्यांत ठीक आहे पण “Sir” जमणार नाही, आणि आता मला तुमची नावं सांगा.. . हं तुझ्या पासुनच सुरवात कर…
तिच्या बोलण्याने आम्ही सगळेच गार पडलो होतो. . . आम्ही आपापली नाव सांगितली…
वैदेही : मुलींची ओळख करुन घ्यायचे नवीन उपाय शोधा आता… मुलींची ओळख ही ‘ओळाख करुन घ्यायची आहे’ अस सांगुन करून घ्यावी, म्हणजे ती पद्धात मुलीना रुचते आणि त्या ओळखीला अर्थही असतो…
आम्हाला सग्ळ्यांना shock देउन वैदेही शांतपणे निघुन गेली…
जशी वैदेहीची ओळख आम्ही करुन घेतली तशीच शोणची सुद्धा ओळख झाली…
शोण तसा तो हुशार पण खेळ आणि extra activities मधेच जास्त असायचा… त्याच्या आणि वैदेहीच्या मैत्री बाबत मी कायमच ऐकायचो खुप राग यायचा साल्याचा…
वैदेही . . . पहील्या भेटीतच ती मला आवडायला लगली होती.
१९९९ च्या मध्यास
अनन्या : अथर्व . . . ए झोपतोयस काय उठ उद्या आपला final paper आहे ना? उठं!
अनन्याने मला हलवून हलवून जाग केलं…
मी : अने काय ग…! कसलं मस्त romaantic स्वप्न बघत होतो मी…
मी जरा चिडचीड करतच उठलो…
अनन्या , आम्च्या college ची सगळ्यात सुंदर, sexy आणि फटाका पोरगी, आणि माझी best friend; इतकी close की तीचं आणि माझं affair आहे असचं सगळ्यानां वाटायचं, आणि आम्ही दोघही त्यांची खात्री व्हावी